"आजच्या What's in my lunch मध्ये आहे अभिनेत्री गिरीजा प्रभू. रोज आईच्या हातचं गरमा - गरम जेवण तिला लागतं. पहा तिच्या लंच बास्केटमध्ये नेमकं काय आहे. "